तुम्ही कोणताही मराठी ब्लॉग मराठी ब्लॉग्स डिरेक्टरी मध्ये जोडू शकता.
दृष्टिकोन !!
-
*घटना पहिली *
जवळपास अठरावीस वर्षांपूर्वी एका मित्राच्या शेजारच्या कुटुंबामध्ये एक अपघात
झाला होता. त्या कुटुंबाचा एकुलता एक मुलगा रॉयल एनफील्ड बुलेट चाल...
११ महिन्यांपूर्वी
हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे
उत्तर द्याहटवामराठी ब्लॉगधारकांना व वाचकांना एक उत्कृष्ट व्यासपीठ मिळाले आहे.
मी माझ्या मराठी ब्लॉग वर नियमित लिखाण करतो व इतर ब्लॉग नियमित वाचतो व त्यावर प्रतिसाद देतो.
मराठी लिहा ,वाचा ,मराठी जगवा
मराठीतून अभिव्यक्त व्हा
निनादजी, मला वाटतं तुम्ही माझ्या ब्लॉगला भेट दिली आहे. मराठी ब्लॉगर्स आणि मराठी रसिक वाचकांनी ब्लॉगला प्रतिक्रिया द्याव्यात म्हणून मी माझ्या रिमझिम पाऊस या ब्लॉगवर काही लेखही लिहिले आहेत. पण फारसा फरक पडत नाही. मी मात्र नेटवर बसतो तेव्हा नियमितपणे ५ ब्लॉगला प्रतिक्रिया देतोच.
हटवाDhanyawad! Aplya Blog Directory madhe mazya blogla jaga dilyabaddal.
उत्तर द्याहटवानमस्कार मी नेहमी ब्लॉग लेखन आणि ब्लॉग वाचन करतो आपला उपक्रम खूप चांगला आहे . म्र्राठीचा अभिमान बाळगला पाहिजे
उत्तर द्याहटवाआभार. आपला उपक्रम खूप चांगला आहे . म्रराठीचा अभिमान बाळगला पाहिजे.
उत्तर द्याहटवा